Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: राज्याला स्वच्छ ऊर्जेसाठी जागतिक बॅंकेची मदत

Goa News: राज्यात स्वच्छ आणि हरित ऊर्जेचा वापर वाढावा, यासाठी जागतिक बँकेने पतपुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यात स्वच्छ आणि हरित ऊर्जेचा वापर वाढावा, यासाठी जागतिक बँकेने पतपुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. जागतिक बँकेने राज्य सरकारशी केलेल्या पत्र व्यवहारातून ही माहिती देण्यात आली आहे.

राज्य सरकारची गोवा ऊर्जा विकास यंत्रणा ही संस्था आता जागतिक बँकेची या संदर्भात पुढील वाटाघाटी करणार आहे

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक बँकेने या संदर्भातील लेखी प्रस्ताव पाठवलेला आहे. यातून त्यांनी दहा कोटी अमेरिकेत डॉलर्स इतकी मदत गोव्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपात केली जाऊ शकते असे म्हटले आहे.

यानुसार पहिल्या वर्षी 2 कोटी, दुसऱ्या वर्षी एक कोटी, तिसऱ्या वर्षी तीन कोटी तीस लाख, पाचव्या वर्षी तीन कोटी 70 लाख डॉलर्स अशी मदत जागतिक बँक देऊ इच्छिते.

सध्या केरळ राज्याने जागतिक बँकेकडून अशी मदत स्वीकारली आहे. त्याविषयीची कागदपत्रे ही जागतिक बँकेने गोवा राज्य सरकारला अभ्यास अर्थ उपलब्ध केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT