Power Shutdown in Goa Dainik Gomantak
गोवा

Power Shutdown in Goa: गोव्यात 4 तसेच 5 मे रोजी 'या' भागांमध्ये वीज पुरवठा खंडित

ग्राहकांनी नोंद घेण्याचे वीज खात्याचे आवाहन

दैनिक गोमन्तक डिजिटल

Power Shutdown in Goa: वीज खात्याच्या 11 केव्ही फोंडा राजीव गांधी कलामंदिर फिडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने उद्या गुरुवार (ता. 4 मे) रोजी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत काही भागामध्ये वीज पुरवठा खंडित राहणार आहे.

ओल्ड हाऊसिंग बोर्ड, सेंट ॲनी चर्च, जेसीनगर, सुमित माऊंट, सुमित एनक्‍लेव्‍ह, राजीव गांधी कलामंदिर, उमा रेसिडेन्सी, श्री विठोबा मंदिर, गणराज आर्केड, सह्याद्री आणि राजकृष्णा इमारत भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.

तसेच 11 केव्ही म्हार्दोळ फिडरवरून याच दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नगर, प्रियोळ, कलमाभाट, पिसगाळ, मागीलवाडा आणि आपे भागात वीज खंडित असेल.

शिवाय 11 केव्ही पाटे फिडरवरून 5 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या काळात देऊळवाडा, वेळीपवाडा-बाळ्ळी, अडणे, कुपवाडा, टाकवाडा, खड्डे, बेंदुर्डे आणि पाडी-बार्से पंचायत क्षेत्रात वीजपुरवठा केला जाणार नाही. संबंधित ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वीज खात्‍यातर्फे करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT