Vaccination Dainik Gomantak
गोवा

Goa Vaccination: गोव्यात दिवसभरात 17893 नागरिकांनी घेतली लस

राज्यात आतापर्यंत 8 लाख 36624 जणांचे लसीकरण पूर्ण झाले.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात (Goa) आज लसीकरणाला (Vaccination) मोठा प्रतिसाद मिळाला. 19728 येवढे लसीकरण आज झाले. त्यामुळे राज्यातील एकूण लसिकरण 8 लाख, 36हजार 624 येवढे झाले. आज दिवसभरात 17893 नागरिकांनी कोरोना (Covid 19) प्रतिबंधक लसिचा पहिला डोस तर 835 नागरिकांनी लसिचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात आतापर्यंत 8 लाख 36 हजार 624 एवढे लसीकरण पूर्ण झाले . यात 622098 लोकांनी पहिला डोस तर 107263 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. अद्यापही गोवा राज्याकडे 1 लाख 60 हजार 910 लसिचे डोस बाकी आहेत. राज्यातील सर्व सरकारी इस्पितळे व टिका उत्सव अंतर्गत स्थापन केलेल्या पंचायत पातळीवरील लसिकरण केंद्रात मोफत लसिकरण सुरू आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पुन्हा एकदा सावंत सरकारने (Dr Pramod Sawant) संचारबंदी (Curfew) 5 जुलै पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. 5 जुलैच्या सकाळी सात वाजेपर्यंत ही संचारबंदी राहणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुविधा सुरु राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT