Goa weather  Dainik Gomantak
गोवा

Goa Weather:पावसासोबत जोरदार वाऱ्यांचा अंदाज! हवामान विभागाचा इशारा; सागरी हद्दीत धोका

Goa wind alert: स्वातंत्र्यसेनानी त्रिस्ताव द ब्रागांझा कुन्हा यांच्या स्मारकाला गळती लागल्‍याचा प्रकार ‘आयटक’च्या आंदोलनावेळी उघडकीस आला.

Sameer Panditrao

पणजी: भारतीय हवामान खात्याने सागरी हद्दीत २१ आणि २४ मे रोजी मुसळधार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. यावेळी किनाऱ्यापासून ७५ किलोमीटरच्या परिसरात ३५ ते ४५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, ते काहीवेळा ५५ किलोमीटर प्रतितासपर्यंत वेग गाठू शकतात.

स्वातंत्र्यसेनानी त्रिस्ताव द ब्रागांझा कुन्हा यांच्या स्मारकाला गळती लागल्‍याचा प्रकार ‘आयटक’च्या आंदोलनावेळी उघडकीस आला. या स्मारकाची उभारणी ‘फ्रीडम फायटर असोसिएशन’ या संघटनेने जनतेकडून मिळालेल्या देणग्यांच्या माध्यमातून केली होती. स्मारकाचे उद्‍घाटन २३ मार्च १९७३ रोजी लेफ्टनंट जनरल कुन्हीरामन कॅंडेथ यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यांनी डिसेंबर १९६१ मध्ये भारतीय सैन्याद्वारे गोव्याच्या विलीनीकरणाचे नेतृत्व केले होते. स्मारकाच्या छतावरून पाणी झिरपत असल्याने आतील संरचनेला धोका निर्माण होऊ शकतो. पावसाळ्याच्या सुरवातीलाच अशी स्थिती तर पुढे काय? असा सवाल उपस्‍थित करण्‍यात येत आहे.

कोठे कोसळली झाडे?

खोर्ली-जुने गोवे, फोंडा राज्य सहकारी बँकेजवळ, भाईडवाडा-कोरगाव, कुडचडे, पिळर्ण येथील पार्क रेजिना हॉटेजवळ, पर्वरीतील सुकूर चर्चजवळ, डिचोली आणि परिसर, काणकोण, जुने गोवे येथील आडोशी मैदानाजवळ, अंजुणे धरणाजवळ, वाळपई, थिवी, चोर्ला घाट.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT