Yellow Alert In Goa Dainik Gomantak
गोवा

Yellow Alert In Goa: गोव्यात नऊ जूनपर्यंत यलो अलर्ट; मच्छीमारांना किनारी भागात न जाण्याचा सल्ला

Yellow Alert In Goa: गोव्यात आजपासून (नऊ जून) पुढील तीन दिवस हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आला आहे.

Pramod Yadav

Yellow Alert In Goa

कर्नाटक व्यापून मॉन्सून मंगळवारी गोव्यातील काही भागांत दाखल झाला आहे. पुढील चार दिवस म्हणजे ६ जून ते ९ जूनपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी केला आहे.

बुधवारी रात्री राजधानी पणजीसह राज्यातील काही भागांत पाऊस पडला. ९ जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह ४० ते ५० किमी प्रतितास वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनाही किनारी भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मागील २४ तासांत पणजी, साखळी मुरगाव, म्हापसा आदी भागांत पाऊस पडला.

राज्यात दिवसभरात एकूण ८.२ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत ८.२ मिमी पावसाची नोंद केली आहे. मागील २४ तासांत सर्वाधिक ४९.२ मिमी एवढ्या पावसाची नोंद पणजीत झाली. त्याखालोखाल साखळी १५.२ मिमी, मुरगाव १३.४ मिमी, म्हापसा १२.२ मिमी, वाळपई ८.६ मिमी, दाबोळी ७.२ मिमी, जुने गोवे - ५.६ मिमी पावसाची नोंद झाली.

कोकणात दमदार हजेरी

कोकणात मॉन्सूनने दमदार हजेरी लावली असून, रत्नीगिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस दाखल झाला आहे. दोन्ही जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पाणी साचण्यासह पडझडीच्या किरकोळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

Mangal Gochar 2026: नोकरीत प्रमोशन अन् धनलाभाचे सुवर्ण योग! मृगशिरा नक्षत्रात मंगळाचे बली गोचर! ''या' राशींचे नशीब चमकणार

'CJP Protest' निर्णायक टप्प्यात! मोदी सरकारकडून तीनपैकी दोन मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शनिवारी निर्णय

SCROLL FOR NEXT