IMD Goa Rain Forecast Dainik Gomantak
गोवा

IMD Goa Rain Forecast: गोव्यात 8 जूनपर्यंत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

येत्या आठवड्यात पावसाला सुरवात होण्याची शक्यता

गोमंतक ऑनलाईन टीम

IMD Goa Rain Forecast: गोव्यात नैर्ऋत्य मोसमी पावसाला अद्याप सुरवात झालेली नसली तरी आगामी आठवड्यात राज्यात पावसाला सुरवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात 8 जून रोजी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) ने व्यक्त केलेल्या अंदाजात म्हटले आहे की, 5, 6 आणि 8 जून रोजी गोव्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.

या व्यतिरिक्त, 7 जून रोजी राज्याच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने देखील गडगडाटी वादळाचा अंदाज वर्तवला आहे.

सोमवारपासून आग्नेय अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचा परिणाम गोव्यातील हवामानावर होणार आहे. दरम्यान, केरळमध्ये मान्सून सुरू झाल्यानंतर गोव्यात साधारणपणे 4-5 दिवसांनी पाऊस पडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT