Illegal liquor seized by vasco police Dainik Gomantak
गोवा

चिखलीतील एक बारमधून बेकायदा दारू जप्त; वास्कोचे पोलिसांची कारवाई

वास्कोचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या नेतृत्वाखाली वास्को पोलीस पथकाने काल रात्री पंचायत क्षेत्रात चिखली येथे एका बारवर छापा टाकून विविध ब्रँडची 20,514 रुपयांची बेकायदा दारू जप्त केली.

दैनिक गोमन्तक

वास्कोचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या नेतृत्वाखाली वास्को पोलीस पथकाने काल रात्री पंचायत क्षेत्रात चिखली येथे एका बारवर छापा टाकून विविध ब्रँडची 20,514 रुपयांची बेकायदा दारू जप्त केली.

आगामी पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्यावेळी बार बंद राहतील याची काळजी घेत वास्को पोलिसांनी पंचायत क्षेत्रात चोख बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या देखरेखीखाली पोलीस कर्मचारी चौक बंदोबस्त ठेवत आहेत.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर वास्को पोलिसांनी काल रात्री चिखली पंचायत क्षेत्रात एका बारवर छापा टाकून 20,514 रुपयांची बेकायदा दारू जप्त केली. रात्रीच्या वेळी सुरू असलेली बार पाहता पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. रात्रीच्या वेळी अशी दारूची दुकाने किंवा बार सुरू आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे वास्कोचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Arpora Nightclub Fire: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

SCROLL FOR NEXT