Structure Demolished Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism Department: कोलवा समुद्र किनाऱ्यावरील बेकायदेशीर बार जमीनदोस्त

दोन महिन्यांपूर्वी पर्यटन खात्याने कोलवा येथे अशीच कारवाई केलीय

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism: पर्यटन खात्याच्या जागेत अतिक्रमण करून कोलवा समुद्र किनाऱ्याजवळ उभारलेले 'कॅजीस प्लेस' हे बेकायदेशीर बार आज पर्यटन खात्याच्या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आले.आज दुपारी ही करवाई करण्यात आली.

या कारवाईवेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान या कारवाईविषयी संबंधित रेस्टोरंटच्या मालकाला विचारणा झाली असता ते म्हणाले, हे बांधकाम मोडणार याची आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना देण्यात आली नव्हती.

ही जागा पर्यटन खात्याचा मालकीची असून या बार मालकाला यापूर्वी नोटीस जारी करण्यात आली होती अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दोन महिन्यांपूर्वी पर्यटन खात्याने कोलवा येथे अशीच कारवाई करतांना केंटकी या प्रसिद्ध रेस्टॉरंटसह अनेक दुकानदारांनी केलेले विस्तार जमीनदोस्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT