IFFI 2023 | Michael Douglas  Dainik Gomantak
गोवा

IFFI 2023: 'इफ्फी'मध्ये आज, मंगळवारी हॉलीवूड अभिनेता मायकल डग्लस साधणार संवाद, क्लोजिंग फिल्म 'फिदरवेट'चे आकर्षण

इफ्फीचा आज समारोप, आज कांतारा, इराट्टा यासह कोणत्या फिल्म पाहायला मिळणार जाणून घ्या

Akshay Nirmale

IFFI 2023 Goa: गोव्यात 20 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज, मंगळवारी 28 नोव्हेंबर रोजी समारोप होत आहे. आज महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी हॉलीवूड अभिनेता मायकल डग्लस हे इन कॉन्व्हर्सेशन या संवाद सत्रात उपस्थित राहणार आहेत.

समारोप सोहळा सायंकाळी आहे. तत्पूर्वी दुपारी दोन वाजता फिदरवेट हा समारोपाचा चित्रपट दाखवला जाणार आहे. आज समारोपाच्या अखेरच्या दिवशी दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांविषयी जाणून घेऊया...

मॅक्विनेझ पॅलेस

सकाळी 9 ---- कोरस

सकाळी 11.40 ---- श्यामची आई

अशोका ऑडी

सकाळी 10 ---- इराट्टा

दुपारी 2 ---- कांतारा

सम्राट ऑडी

सकाळी 10 ----- सिंगो

कला अकादमी

सकाळी 11.30 ---- इन कॉन्व्हर्सेशन ---- विषय- इज इट टाईम फॉर वन वर्ल्ड सिनेमा ---- सहभाग - मायकल डग्लस, शैलेंद्र सिंग

आयनॉक्स पणजी

सकाळी 9 ---- वुमन ऑफ ---- आयनॉक्स स्क्रीन 1

सकाळी 9.15 ---- विस्टा मेअर---- आयनॉक्स स्क्रीन 3

सकाळी 9.30----- ट्वेंटी 20 ---- आयनॉक्स स्क्रीन 4

सकाळी 10 ---- कांतारा ---- आयनॉक्स स्क्रीन 2

सकाळी 11.00 ---- ओमेन ---- आयनॉक्स स्क्रीन 1

सकाळी 11.45 ---- लिटल सिंघम बाहुबली फ्रेंड्स ---- आयनॉक्स स्क्रीन 3

सकाळी 11.50 ---- एंडलेस समर सिंड्रोम ---- आयनॉक्स स्क्रीन 4

दुपारी 2 ---- द फिदरवेट ---- आयनॉक्स स्क्रीन 1

दुपारी 2 ---- द फिदरवेट ---- आयनॉक्स स्क्रीन 2

दुपारी 2 ---- द फिदरवेट ---- आयनॉक्स स्क्रीन 3

दुपारी 2 ---- द फिदरवेट ---- आयनॉक्स स्क्रीन 4

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT