Easter Sunday Brunch  Dainik Gomantak
गोवा

Easter 2022| इस्टरला घ्या गोव्याच्या चटपटीत पदार्थांचा स्वाद

तुम्ही जर गोव्यात असाल तर इस्टर संडेनिमित्त गोवण पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

दैनिक गोमन्तक

* MumMai

गोवन बीफ रौलाडे, कोकम स्पाइस्ड रिब्स, मममाई स्पेशल रोस्ट चिकन, रास्पबेरी व्हाईट चॉकलेट बबका, चॉकलेट हेझलनट प्रलाइन बाबका, सेराडुरा, चॉकलेट कॅरामल, गाजर केक यासारख्या अनेक स्वादिष्ट पदार्थांचा स्वाद तुम्ही इस्टरनिमित्त घेऊ शकता. MumMai गोव्यातील (Goa) पणजीमध्ये वसलेले सुंदर हॉटेल आहे.

* CaSa JeRi

गोव्यातील या हॉटेल मध्ये तुम्ही क्रीमी चिकन फ्लोरेंटाइन, गार्लिक चिकन ब्रुशेटा, पोर्क ऑन टोस्ट, फ्रेंच प्रेस कॉफी, बेक्ड बीन्ससह नाचोस, साल्सा आणि सॉर क्रीम, चिकन पॅन रोल, क्रिस्पी कॉर्न टार्ट, कोल्ड कॉफी, अरन्सिनी बॉल्स, चॉकलेट मूस, इस्टर अंडी आणि यासारख्या अनेक चवदार पदार्थांचा तुम्ही आनंद घेऊ शकता. हे हॉटेल सकाळी 9 वाजतापासून सुरू होते.

* Frida cantina

तुम्ही गोव्यात असाल तर येथील चवदार पदार्थांचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. Frida cantina मध्ये तुम्ही वॉर्म चारर्ड ब्रोकोली, मुचाचोस कॉर्न नाचोस,हबनेरो हॉट विंग्स, टॅकोस, एम्पानाडस, सेविचे, मॉकटेल्स, मार्गारीटास, सिग्नेचर कॉकटेल्स, ऍपेरिटिफ्स, स्कॉच, टकीला यासारख्या मेक्सिकन स्वादिष्ट पदार्थांसह इस्टर स्पेशलचा आनंद घेऊ शकता. हे हॉटेल मिरामार (Miramar) येथे वसलेले आहे.

* Grand Hyatt Goa

या हॉटेलमध्ये तुम्ही 20 हून अधिक खाद्यपदार्थ आणि पेयांची चव चाखु शकता. नाविन्यपूर्ण कॉकटेल, लाइव्ह संगीत, मुलांसाठी खेळणी, विशेष पेय आणि बरेच काही असलेल्या इस्टर ब्रंचचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. हे हॉटेल गोव्यातील बांबोळी (Bamboli) येथे वसलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Communidade Land: कोमुनिदाद, सरकारचे मुंडकार का असू शकत नाहीत? पंचायतमंत्री गुदिन्हो यांची विचारणा, बेकायदेशीरपणे घरांच्या बांधकामावरून रंगली चर्चा

Mumbai-Goa Indigo Flight: AC निकामी,तरीही टेक-ऑफचा प्रयत्न, 3 तास पर्यायी विमानाची सोय नाही; मुंबई-गोवा प्रवासात इंडिगोचा निष्काळजीपणा

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; चेन्नईच्या खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा! 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Goa Panchayat Workers: सातवा वेतन आयोग लागू करा, अन्यथा पंचायत कर्मचारी संपावर; 'आयटक'चा इशारा

Goa Assembly Live: हडफडे, मोरजी आणि केरी सारख्या समुद्रकिनाऱ्यांवर कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ

SCROLL FOR NEXT