Anjuna Police: Dainik Gomantak
गोवा

Anjuna Police: हणजुणेत वाहतूक पोलिसांनी घेतली लाच? व्हिडिओ व्हायरल...

हणजुणेत पर्यटक वाहनधारकांवर कारवाईचा व्हिडिओ

गोमंतक ऑनलाईन टीम

Anjuna Police: गोव्यातील वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहनांची, वाहनधारकांची तपासणी केली जाते. विशेषतः उत्तर गोव्यातील सुप्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांच्या भागात जिथे पर्यटकांची गर्दी मोठी असते तिथे बऱ्याचदा वाहतूक पोलिस वाहनधारकांची तपासणी करत असतात. सध्या हणजुणेतील पोलिसांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यातून पोलिस लाच घेतल्याचे म्हटले आहे.

सध्या उत्तर गोव्यातीलच हणजुणे (Anjuna) येथील एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात वाहतूक पोलिस लाच घेत असल्याचे म्हटले आहे. एका ट्विटर युजरने हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे.

त्यात त्याने म्हटले आहे की, हा व्हिडिओ 4 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान हणजुणे पोलिस स्टेशन समोरच शुट केलेला आहे. या वेळी एका वाहतूक पोलिसाने पर्यटकाकडून दोन हजार रूपये लाच घेतल्याचे या ट्विटमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओत दिसते की, वाहतूक पोलिस कर्मचारी दुचाकीवरील काही कपल्सशी बोलताना दिसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT