Dr. Divya Rane Dainik Gomantak
गोवा

मी सत्तरीत उद्योग आणून बेरोजगारी कमी करण्यास प्राधान्य देईन; दिव्या राणे

विश्‍वजित राणे यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी मी राजकारणात; दिव्या राणे

दैनिक गोमन्तक

वाळपोई : विश्‍वजित राणे (Vishwajit Rane) यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आपण राजकारणात उतरल्याचे भाजपच्या (bjp) उमेदवार दिव्या राणे यांनी सांगितले. “एकदा निवडून आल्यानंतर आम्ही दोघेही सत्तरीच्या विकासासाठी काम करू,” दिव्या यांनी पिसुर्ले येथे एका कॉर्नर सभेत हे मत मांडले.

“मी आणि माझे पती लोकांच्या भल्यासाठी काम करू. मी सत्तरीत उद्योग आणून बेरोजगारी कमी करण्यास प्राधान्य देईन,” अस दिव्या राणे म्हणाल्या. पूर्वी बहुतेक लोक उच्च शिक्षण घेऊ शकत नव्हते, परंतु आता पदव्युत्तर पदवी असलेले बरेच तरुण आहेत. "त्यांच्यासाठी रोजगाराच्या (unemployment) संधी निर्माण करणे हे आमचे प्राधान्य आहे." सत्तरीच्या नागरिकांना अखंड पाणीपुरवठा करण्यावरही आपले लक्ष असेल, असे दिव्या यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT