Mamata Banerjee

 

Dainik Gomantak 

गोवा

'मला कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही', ममता बॅनर्जी भाजपवर बरसल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या विधानसभा निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.

दैनिक गोमन्तक

यूपी-उत्तराखंड व्यतिरिक्त पुढील वर्षी गोव्यातही (Goa) विधानसभा निवडणुका (Assembly Elections) होणार आहेत. या पाश्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या विधानसभा निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. याच संदर्भात ममता बॅनर्जी गोवा दौऱ्यावर आहेत. गोवा दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ममता बॅनर्जींच्या निशाण्यावर विशेषतः गोव्यातील सत्ताधारी भाजप होता.

दरम्यान, ममता बॅनर्जी म्हणाल्या, आम्हालाही गोव्यात भाजप संपवायचा आहे आणि भाजपला संपवायचा असेल तर सर्वांनी एकत्र यावे.

भाजपकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही

ममता पुढे म्हणाल्या की, मला भाजपकडून कोणतेही कास्ट सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. मी ना हिंदू, ना मुस्लिम, ना शीख, ना ख्रिश्चन, तू कोण आहेस? मला लाज वाटते की, तुम्ही हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण की कायस्थ? मी माणूस आहे. मी स्वतः ब्राह्मण कुटुंबातील आहे त्यामुळे मला भाजपकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT