Crime News Dainik Gomantak
गोवा

गांजा बाळगल्याप्रकरणी हैद्राबादच्या एकाला पणजीत अटक तर महाराष्ट्रातील महिलेची रेल्वेतून लाखोंची बॅग चोरीला

ट्रेनमधून मुंबईला प्रवास करणाऱ्या महिलेची लाखोंची बॅग चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

Pramod Yadav

गोव्यातून आज दोन घटना समोर आल्या आहेत. गांजा बाळगल्याप्रकरणी हैद्राबाद येथील एकाला पणजीत अटक करण्यात आली आहे. तर, ट्रेनमधून मुंबईला प्रवास करणाऱ्या महिलेची लाखोंची बॅग चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पणजी पोलिसांनी महेंदर सिंग (वय 35, रा. हैद्राबाद ) याला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. जुने सचिवालय येथे पोलिसांनी छापा टाकत 1.10 लाख रूपये किंमतीचा 1.108 किलो ग्रॅम गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.

तसेच, मंगळूर - मुंबई एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील महिलेची लाखो रूपयांचा ऐवज असलेली बॅग चोरीला गेली आहे. बॅगेत 10.15 लाख रूपयांचा ऐवज होता अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT