Goa Board 12th Result 2022  Dainik Gomantak
गोवा

Goa HSSC Result 2023 : निकालाचं काऊंटडाऊन सुरु; 12वीच्या परीक्षेचा निकाल 6 मे रोजी जाहीर होणार

निकाल संध्याकाळी 4.30 वाजता जाहीर होणार

Rajat Sawant

गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी 6 मे रोजी संध्याकाळी 4.30 वाजता जाहीर होणार आहे. 12वीची परीक्षेचा निकाल www.gbshse.in आणि https://results.gbshsegoa.net या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.

गोवा शालान्त मंडळातर्फे यंदा दोन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. पहिले सत्र 10 ते 25 नोव्हेंबर आणि दुसरे सत्र 15 ते 31 मार्च दरम्यान घेण्यात आली. 12वीच्या परीक्षा राज्यभरातील 20 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी, गोव्यातील बारावीचे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी 92.66 टक्के होती.

2022-23 या वर्षी कला, वाणिज्य, विज्ञान, व्होकेशनल असे एकूण 19 हजार 802 विद्यार्थी परीक्षेस बसले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: बायणा अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

Horoscope: सुवर्णयोग! वृषभ, मिथुनसह 5 राशींना प्रचंड आर्थिक लाभ आणि यश; मेष आणि कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टी टाळा

Goa Rain: हातातोंडाशी आलेला घास मातीमोल, 'पर्जन्यराजा' अवेळी कोपला; शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट

Mardol Mobile Tower: म्हार्दोळच्‍या क्रीडा मैदानावरील मोबाईल टॉवरचे काम तूर्त बंद, स्थानिकांचा विरोध; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Edberg Pereira Assault Case: शिरवईकरला बडतर्फ करून अटक करा, 'आप'ची मागणी; मारहाणीत जखमी एडबर्गची प्रकृती गंभीरच

SCROLL FOR NEXT