Hotels in Goa  Dainik Gomantak
गोवा

पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी हॉटेल मालकांची सरकार बरोबर चर्चा

मीटिंगमध्ये आम्ही आमच्या व्यवसायाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली : हॉटेल मालक

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोव्यातील लहान आणि मध्यम हॉटेल्सच्या मालकांनी शुक्रवारी सरकारला त्यांना मदत करण्याचे आवाहन केले. सरकारी अधिकारी आणि हॉटेल मालकांमध्ये झालेल्या बैठकीत हॉटेल व्यवसायासंबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. (hotel owners in goa meets government officials)

"मीटिंगमध्ये आम्ही आमच्या व्यवसायाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. कोरोनामुळे झालेले नुकसान, कोविड महामारीपासून गोव्यातील चार्टर फ्लाइट्सची कमी झालेली संख्या अशा मुद्यांवर सरकारशी चर्चा झाली," असे हॉटेल मालक म्हणाले.

अनेक गेस्ट हाऊस गेल्या दोन वर्षांपासून बंद आहेत. सरकारने ते सुरू करण्यास आर्थिक मदत करावी, अशी देखील मागणी करण्यात आली. याचबरोबर पर्यटनाशी संबंधित इतर अनेक मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती समोर येत आहे.

आगामी पर्यटन हंगामात पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT