Fire In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Fire: चिंचोणेत बागायतीला भीषण आग, आगीचे कारण अस्पष्ट

झाडांसह अन्य किती नुकसान झाले याची अद्याप माहिती प्राप्त झाली नाही

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात मागील काही महिनांपूर्वी गोव्यात आगीचे सत्र पाहायला मिळाले. वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगींमुळे वृक्षसंपदेसह बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. राज्यातील या सततच्या लागणाऱ्या आगीच्या घटनांची नोंद केंद्र सरकारने देखील घेतली होती.

सध्या उन्हाळा असल्याने मोकळ्या रानमाळासह बागायतींना आगी लागण्याच्या घटना पुन्हा घडत आहेत. चिंचोणे येथे देखील अशीच एक आगीची घटना घडली आहे.

आज दुपारच्या सुमारास दक्षिण गोव्यातील चिंचोणे येथे बागायतीला भीषण आग आग लागल्याचे वृत्त हाती आले आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचणे शक्य न झाल्याने घटनास्थळावरची सर्व झाडे पूर्णपणे नष्ट झाली आहेत.

ही आग कशी लागली? झाडांसह अन्य किती नुकसान झाले याची अद्याप माहिती प्राप्त झाली नाही. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ujjwala Scheme: उज्ज्वला योजनेचा लाभ 75 हजारांपर्यंत पोहोचला, पण 1 लाख अर्जांचा खोळंबा; नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया लांबण्याची शक्यता

OUT की NOT OUT? ईशान किशनच्या कॅचवरुन ड्रामा, थर्ड अंपायरच्या निर्णयावर संतापले वेस्ट इंडीजचे खेळाडू, VIDEO व्हायरल

Stray Dogs Sterilization: नसबंदीसाठी खर्च 3,500, सरकारी मदत फक्त 1,800! निधीच्या नियमांवर कोर्टाचे ताशेरे; अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा

Aggressive Dog Breeds Ban: 'आक्रमक' कुत्र्यांच्या बंदीचा निर्णय सरकारने तूर्त गुंडाळला, केंद्राच्या निर्णयाविरोधात याचिका; न्यायालयीन निकालाची गोवा सरकारला प्रतीक्षा

RBI Repo Rate Hike: होम लोन, कार लोन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! आरबीआयने रेपो रेटमध्ये केली 'इतक्या' टक्क्यांची वाढ; 4 वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT