Hit and Run Accused Dainik Gomantak
गोवा

Hit and Run Accused: दुचाकीला धडक देऊन घटनास्थळावरून पसार झालेला 'तो' वकिल पोलिसांच्या ताब्यात

संबंधित घटनेबाबत अधिक चौकशी पोलीस करत आहेत

Kavya Powar

Hit and Run Accused Arrested by Mapusa Police

गिरी ते पेडे महामार्गावर काल (रविवारी) रात्री हिट अँड रन अपघातात गंभीर जखमी झालेले म्हापशातील साई संतोषी कोल्ड ड्रिंक्सचे मालक प्रदीप नार्वेकर (रा. कोलवाळ) यांचे गोमेकॉत निधन उपचारादरम्यान निधन झाले.

एका कारने त्यांना धडक दिल्यामुळे ते जखमी झाले होते. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी कारचालकाचा शोध घेतला आहे. कारचालक ॲड. मिलिंद नाईक देसाई यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ती त्यांची कारही जप्त केली आहे.

संबंधित घटनेबाबत अधिक चौकशी पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT