LLB Admission Scam Dainik Gomantak
गोवा

LLB Admission Scam: गोवा विद्यापीठाला उच्च न्यायालयाचा दणका! फेर परीक्षेच्या निर्णयाला स्थगिती

फेर प्रवेश परीक्षा घेण्याच्या निर्णयाला सोमवारपर्यंत स्थगिती

Kavya Powar

बीए एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फेर प्रवेश परीक्षा देण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला प्रवेश मिळालेले विद्यार्थी आणि पालकांकडून आज विरोध दर्शवण्यात आला आहे. याबाबत आज पालक-विद्यार्थ्यांनी कारे विधी महाविद्यालयाजवळ निदर्शनाला सुरुवात केली.

दरम्यान, विद्यापिठाच्या या निर्णयाला पालक आणि विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर न्यायालयाने गोवा विद्यापीठाला दणका देत विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. न्यालायतर्फे विद्यापीठाच्या फेर प्रवेश परीक्षा घेण्याच्या निर्णयाला सोमवारपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT