गोवा स्टेशन (Goa station) जवळच्या बोधग्यात पाणी आणि माती घसरत असल्याने या गाड्या विविध स्टेशनवर थांबविण्यात आल्या आहेत.
गोवा स्टेशन (Goa station) जवळच्या बोधग्यात पाणी आणि माती घसरत असल्याने या गाड्या विविध स्टेशनवर थांबविण्यात आल्या आहेत.  Dainik Gomantak
गोवा

Goa: मुसळधार पावसाने कोकण रेल्वे विस्कळीत

दैनिक गोमन्तक

कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) ओल्ड गोवा स्टेशन (Goa station) जवळच्या बोधग्यात पाणी आणि माती घसरत असल्याने अनेक गाड्या (Trains) खोळंबले आहेत यापैकी पाच गाड्या सात गाड्या वेगवेगळे रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आल्या असून त्यापैकी चार गाड्यांचे प्रवासी बस च्या साह्याने मडगाव स्टेशन (Madgaon station) वरती आणण्यात येत आहेत. तर 5 गाड्या डायव्हर्ट करण्यात करण्यात आले आहेत. यापैकी केरळ मधून येणाऱ्या गाड्या मडगाव लोंढा मार्गे पुण्याकडे जातील तर दिल्लीहून येणाऱ्या गाड्या पनवेल मार्गे सांगली मिरज मार्गे मडगावला येतील आणि पुढे त्या केरळ ला जातील.

गोवा स्टेशन (Goa station) जवळच्या बोधग्यात पाणी आणि माती घसरत असल्याने या गाड्या विविध स्टेशनवर थांबविण्यात आल्या आहेत.
गोवा स्टेशन (Goa station) जवळच्या बोधग्यात पाणी आणि माती घसरत असल्याने या गाड्या विविध स्टेशनवर थांबविण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

Delhi Excise Policy Case: दिल्ली कथित अबकारी धोरण घोटाळा; 'केजरीवाल', 'आप' आरोपी

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

SCROLL FOR NEXT