Goa Monsoon 2023 Red Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Red Alert: गोव्यात अतिवृष्टीचा इशारा; दुसऱ्या दिवशीही रेड अलर्ट!

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Kavya Powar

Goa Monsoon 2023 Red Alert: राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. सध्या धुव्वाधार पावसामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे आजही भारतीय हवामान विभागातर्फे राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, उत्तर गोवा आणि गोव्यात अनेक ठिकाणी पुढील काही तास मुसळधार पाऊस होणार आहे. याचसोबत 60 किमी प्रतितास वारे वाहण्याची शक्यता आहे.

आज (रविवार) सकाळ 8.25 पेडणे, तिसवाडी, बार्देश, डिचोली आणि सत्तरीमध्ये पावसाच्या ढगांनी आपली हजेरी लावली असून ते उत्तर-पूर्व दिशेने सरकत असल्याने आणखी तालुके देखील प्रभावित होण्याची शक्यता आहेत.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA) ने दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांचे नियंत्रण कक्ष सक्रिय केले आहेत. पुढील २४ तासांत गोव्यात अतिवृष्टीचा अंदाज आहे. त्यामुळे लोकांना पाणी साचलेल्या किंवा पुराच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित शर्मा पाकिस्तानचा कर्णधार? LIVE सामन्यात ब्रॉडकास्टरची मोठी चूक Watch Video

Crime News: क्रूरतेचा कळस! प्रेमात मिळाला धोका, संतापलेल्या प्रेयसीने ब्लेडने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापला

ISL Football: जिगरबाज एफसी गोवाची बरोबरी, पिछाडीवरून गतविजेत्या मोहन बागानला 1-1 असे रोखले

Goa Virgal History: नौदल युद्ध ते गोधन रक्षण! वीरगळांवरील शिल्पांतून उलगडतो गोव्याचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास

Sexual Harassment: 'इन्स्टाग्राम'वरून मैत्री करून युवतीला फसविणारा गजाआड, पोलिस कोठडीत रवानगी; तपास सुरू

SCROLL FOR NEXT