Health Minister Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

Health Minister Vishwajeet Rane: आरोग्यमंत्री विश्‍वजीत यांची महाकालेश्‍वर मंदिरात प्रार्थना

Health Minister Vishwajeet Rane: उज्जैन येथील श्री महाकालेश्‍वर मंदिरात सोमवारी पहाटे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी हजेरी लावली.

दैनिक गोमन्तक

Health Minister Vishwajeet Rane: उज्जैन येथील श्री महाकालेश्‍वर मंदिरात सोमवारी पहाटे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी हजेरी लावली. श्री महाकालेश्‍वर मंदिरात आरतीला पोहोचण्यासाठी रविवारी रात्री उशिरा ते उज्जैनमध्ये पोहोचले होते. दर्शन घेऊन सोमवारी दुपारनंतर ते गोव्यात पोहोचले.

जगप्रसिद्ध असलेल्या या श्री महाकालेश्वर मंदिरात दररोज व्हीआयपी आणि सर्वसामान्य भाविकांची गर्दी असते. याच मालिकेत गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे हेसुद्धा सोमवारी पहाटे महाकालाच्या दर्शनाला पोहोचले. नंदी सभागृहातून महाकालच्या आरतीत सहभाग घेतला. हॉलमध्ये बसून भस्म आरतीचे दर्शन घेऊन बाबांची पूजा केली.

भस्म आरतीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, जेव्हा-जेव्हा संधी मिळते तेव्हा महाकालच्या दर्शनाला आपण येतो. बाबा महाकालच्या चरणी गोव्याच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी आशीर्वाद मागितले. तसेच पुढील वर्षी नरेंद्र मोदीं पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असे गाऱ्हाणेही घातले. यापूर्वी ११ सप्टेंबरला विश्‍वजीत महाकालच्या दर्शनासाठी गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT