Goa Police Arrests Samosa Seller for Drugs Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: सामोसे विक्रेत्याजवळ सापडले ‘हॅश ऑईल’

कुडचडे येथे एका गाड्यावर सामोसे, शोरमा विकणाऱ्याजवळ चक्क ३५ हजारांचे ‘हॅश ऑईल’ आढळले.

दैनिक गोमन्तक

कुडचडे येथे एका गाड्यावर सामोसे, शोरमा विकणाऱ्याजवळ चक्क ३५ हजारांचे ‘हॅश ऑईल’ आढळले. पोलिसांनी या प्रकरणी युनूस माताजी (२५) याला आज पहाटे (३ रोजी) अटक केली.

युनूस आपल्या गाडीतून ड्रग्ज घेऊन येत असल्याची माहिती कुडचडे पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस पहाटे शेळवण येथे दबा धरून होते. संशयित येत असल्याचे दिसताच गाडी अडवून त्याला ताब्यात घेतले. काय आहे हे

हॅश ऑईल?

हॅश ऑईल हे चरसपासून तयार केलेला द्रव पदार्थ आहे. त्याचे थेंब सिगारेटवर टाकून ती सिगारेट ओढली जाते. हे हॅश ऑईल महाग असल्याने केवळ श्रीमंत व्यक्तीच त्याचे सेवन करतात. माताजी हा कुडचडे सारख्या भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध करणारा मुख्य पेडलर होता, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT