Harmal  Dainik Gomantak
गोवा

Harmal News : हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिकला विजेतेपद

Harmal News : मांद्रे येथील सप्तेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयास तिसरा क्रमांक मिळाला. विजेत्या हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयास शारीरिक शिक्षण शिक्षिका सुगंधा शिरोडकर व सावल देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

गोमन्तक डिजिटल टीम

हरमल, क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या पेडणे तालुका पातळीवरील सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी अवर लेडी ऑफ रोझरी हायस्कूलवर ३-२ फरकाने मात केली.

क्रीडा खात्याचे तालुका संयोजक अर्जुन गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा मांद्रे पंचायत मैदानावर झाली.

मांद्रे येथील सप्तेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयास तिसरा क्रमांक मिळाला. विजेत्या हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयास शारीरिक शिक्षण शिक्षिका सुगंधा शिरोडकर व सावल देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर, प्राचार्य शांभवी नाईक पार्सेकर, व्यवस्थापक स्मिता पार्सेकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष विनोद मेथर यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'गोव्यात हुकूमशाही अन् जंगल राज'! LOP आलेमाव यांचा घणाघात; ‘संविधान बचाव अभियाना'त डिचोलीत जागृती

Goa Beaches: गोवा किनारी क्षेत्राबाबत नवी अपडेट! व्यवस्थापन आराखडा डिसेंबरमध्ये; मच्छीमार वस्तीमध्ये साकारणार पर्यटन प्रकल्प

Ro Ro Ferryboat: 4 बोटींचे काम रो-रो फेरीबोट करणार, 14 जुलैपासून गोमंतकीयांच्या सेवेत; जाणून घ्या 'या' सेवेची वैशिष्ट्ये

Goa Crime: 23 वर्षीय युवक ‘ड्रग्स पॅडलर’! सत्तरीतील बारवर छापा; 631 ग्रॅम गांजा ताब्यात

Russian Rescued: घनदाट जंगलात गुहेत आढळली रशियन महिला! गोवामार्गे पोचली गोकर्ण येथे; कारण ऐकून पोलीस झाले थक्क

SCROLL FOR NEXT