Goa Land Grab case Dainik Gomantak
गोवा

Goa Land Grab case: बनावट कागदपत्रे करून पर्रा येथील जमीन हडपली; SIT कडून दोघांवर गुन्हा दाखल

1996 या सालचे बनावट सेल डीड बनवले

Akshay Nirmale

Goa Land Grab case: बनावट कागदपत्रे करून बार्देश तालुक्यातील पर्रा या गावातील जमीन हडपल्याप्रकरणी दोघांवर एसआयटीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रँका कॅसियानो डिनीझ आणि रायसन रॉड्रिग्ज अशी संशयितांची नावे आहेत.

ब्रँका कॅसियानो डिनीझ आणि रायसन रॉड्रिग्ज या दोघांनी 1996 या सालचे फेक सेल डीड कागदपत्र करून घेतले. पर्रा गावातील सर्व्हे नंबर 37/3 आणि 37/6 या जमिनीच्या खरेदी आणि हस्तांतरणाची बनावट कागदपत्रे तयार केली.

आणि संबंधित जमीनीचा व्यवहार 6 ऑगस्ट 2021 रोजी केला. आणि हीच बनावट कागदपत्रे फेरफारसाठी बार्देशातील मामलेदार कार्यालयाला खरी कागदपत्रे म्हणून सादर केली. या प्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT