Goa Public Service Commission  Dainik Gomantak
गोवा

Goa Public Service Commission: सरकारी नोकरीची संधी, गोवा लोकसेवा आयोगामार्फत 24 पदांची भरती

Goa Public Service Commission Advertisement: गोवा लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागात 24 पदांची भरती केली जाणार आहे.

Pramod Yadav

Goa Public Service Commission Advertisement

गोवा लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागात 24 पदांची भरती केली जाणार असून, याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना आयोगाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. प्रसिद्ध जाहिरातीनुसार 24 पैकी 19 जागांवर थेट तर पाच जागांवर बदली पद्धतीने भरती होणार आहे.

कोणत्या विभागात भरती?

आरोग्य संचालनालय - दोन जागा

आर्किटेक्चर महाविद्यालय - एक जागा

अभियांत्रिकी महाविद्यालय - दहा जागा

शासकीय तंत्रनिकेतन - एक जागा

महिला आणि बाल कल्याण खाते - एक जागा

गोवा वैद्यकीय महाविद्यालय (सहाय्यक प्राध्यापक) - पाच जागा

मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्था (मनसशास्त्रज्ञ) - दोन जागा

अर्ज करण्याची अंतिम मुदत

आयोगाच्या थेट पद्धतीने होणाऱ्या भरती होणाऱ्या १९ जागांसाठी २४ मे पर्यंत अर्ज करता येईल तर, प्रतिनुक्तीच्या पाच जागांसाठी २४ जून पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT