Ponda Dainik Gomantak
गोवा

Ponda: सांडपाणी ​​प्रक्रिया प्रकल्पाच्या गुणवत्तेची सरकारने चौकशी करावी, फोंडा स्थानिकांची मागणी

नागरिकांमध्ये गटारांच्या कामाच्या दर्जाबाबत चिंता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा: मलनिस्सारण ​​प्रक्रिया प्रकल्प अद्याप कार्यान्वित नसतानाही अनेक गटारांचे चेंबर कोसळले आहे. यामुळे नागरिकांमध्ये गटारांच्या कामाच्या दर्जाबाबत चिंता निर्माण झाली आहे. फार्मगुडी-ढवळी या राष्ट्रीय महामार्गावरील एक नुकताच खड्डा पडला आहे.

(Government should investigate quality of sewage treatment plant, demand ponda locals)

परंतु सतर्क स्थानिकांनी PWD अधिकार्‍यांना माहिती दिली, दरम्यान स्थानिकांनी वेळीच बॅरिकेड लावले यामुळे अपघात होण्यापासून टाळता आले.

“विशेषत: पावसाळ्यात, रस्त्यांवर खड्डे पडण्याचा आणि चेंबर्स अचानक ओसंडून वाहण्याच्या घटना वाढु लागल्या आहेत, तसेच सेप्टिक कचरा रस्त्यावर पसरला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावेत, आणि फोंडा तालुक्यातील संपूर्ण मलनिस्सारणच्या कामाचा दर्जा तपासावा,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विराज सप्रे यांनी केली. बहुतांश गटार हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप त्यांनी केला. 2016 पासून तालुक्यात 15 एमएलडी एसटीपीचे काम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT