Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

कॉंग्रेस बेकायदेशीर बांधकामाच्या मुद्द्यावरून सरकारला जाब विचारणार : पाटकर

या सरकारला लोकांची चिंता नाही : पाटकर

दैनिक गोमन्तक

पणजी : जुने गोवे येथील बेकायदेशीर बांधकाम पाडावे, अशी मागणी करणारे आंदोलक मागील 200 दिवस आंदोलन करत आहेत. मात्र, अजूनही सरकारने मागणीची दखल घेतलेली नाही. रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांना पाठिंबा दिला.

दरम्यान, अमित पाटकर म्हणाले, "या सरकारला लोकांची चिंता नाही. आम्ही या लोकांच्या पाठीशी उभे आहोत. पावसाळा सुरू असल्याने या ठिकाणी असलेल्या लोकांनी घरी जावे. आम्ही काँग्रेस पक्षातर्फे सरकार विरोधात लढणार आहे. हे बांधकाम पाडण्यासाठी आम्ही सरकारवर दबाव आणणार आहे."

"विश्वजित राणे मायकल लोबोंचे हॉटेल बेकायदेशीर ठरवत आहे. पण या ठिकाणी बांधलेले बेकायदेशीर बांधकाम त्यांना दिसत नाही," असा टोला देखील पाटकर यांनी लगावला. सरकार गरीब लोकांचा आवाज दाबत आहे. पण आम्ही काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही, असे आमदार रुडाल्फ फर्नाडिस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT