भुईपाल येथिल याच त्या साकव खालील कचरा हटवून पाण्याला वाट मोकळी केली आहे.
भुईपाल येथिल याच त्या साकव खालील कचरा हटवून पाण्याला वाट मोकळी केली आहे. बि.डी. मोटे
गोवा

Gomantak Impact : ओहळातील कचरा हटवला

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले : गोव्यातील होंडा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या भुईपाल येथिल एका ओहळावरील साकवा खाली अडकून राहिलेला कचरा साफ (Garbage clean) केल्याने आता पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत आहे.

भुईपाल प्रभागातील भेडशेवाड्यावर जाणाऱ्या एका साकव वजा पुलाच्या खाली बऱ्याच दिवसांपासून कचरा अडकून पाण्याचा निचरा होत नसल्याने, तेथे पाऊस पडल्यास पुर दृश्य स्थिती निर्माण होत असल्याची बातमी आज दि 2 रोजी दैनिक गोमंतक मधून छाया चित्रासह प्रसिद्ध झाली होती.

सदर वृत्ताची दखल स्थानिक पंच सया पावणे यांनी घेऊन पंचायतीच्या सहकार्याने, सदर कचरा हटवून पाण्याला वाट मोकळी करून दिली आहे. यामुळे नागरिकांनी पंचांच्या कार्याची स्तुती करून समाधान व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT