Golden day for fishermen, solar bumper arrival at Khariwada. Dainik Gomantak
गोवा

Goa: मच्छिमाऱ्यांसाठी आजचा सुवर्ण दिवस,खारीवाडा येथे सोलार झिंगाची बंपर आवक.

मच्छीमारी बंदी उठवण्यासाठी अजून दोन-चार दिवस बाकी असतानाच आज खारीवाडा मच्छीमारी मालकासाठी सुवर्ण दिवस ठरला आहे

दैनिक गोमन्तक

मच्छीमारी बंदी उठवण्यासाठी अजून दोन-चार दिवस बाकी असतानाच आज खारीवाडा मच्छीमारी मालकासाठी सुवर्ण दिवस ठरला आहे . आज संध्याकाळी भंपर सोलर झिंगा लागल्याने मच्छीमारी व्यावसायिक सुखावलेले पाहायला मिळाले . सोलार झिंगा जाळ्यात सापडल्याची वार्ता सर्वत्र पसरताच खारी वाडा येथे एकच गर्दी उसळली होती. संपूर्ण परिसराला आज जत्रेचे स्वरूप आले होते. घाऊक विक्रेते तसेच इतर खरेदीदार झिंगा खरेदीसाठी तुटून पडले होते.

मोठमोठ्या क्रेटमध्ये झिंगा भरण्याचे काम सुरु होते तर काही ठिकाणी झिंगा तसेच इतर मासे वेगळे काढण्यास मासे विक्रेत्या महिला मग्न होत्या. काही मच्छीमारी व्यावसायिकांनी झिंगा क्रेटमध्ये भरून त्या इतरत्र हलविण्यात आल्या. तसेच बर्फ मारण्याचे कामही जोरात सुरू होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT