Bodgeshwar Jatra Dainik Gomantak
गोवा

Bodgeshwar Jatra: देवस्थान समितीकडून श्री देव बोडगेश्र्वराला यंदा सोन्याचे कडे!

लवकरच जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Bodgeshwar Jatra Mapusa

गोमंतकीयांचा राखणदार श्री देव बोडगेश्वराच्या 89 व्या महान जत्रोत्सवाला बुधवारपासून (ता.24) जानेवारीपासून सुरुवात झाली. उद्या देवस्थान समितीतर्फे बोडगेश्वराला सोन्या-चांदीचे दागिने अर्पण करण्यात येणार आहेत. लवकरच जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.

उपलब्ध माहितीनुसार, म्हापशातील श्री देव बोडगेश्र्वराला देवस्थान समितीकडून उद्या शनिवारी 3 फेब्रुवारीला दुपारी 12.30 वाजता हातातील सोन्याचे तसेच पायातील चांदीचे कडे अर्पण करण्यात येणार आहे.

जत्रेचे शेवटचे 2 दिवस असल्याने देवदर्शनासाठी मंदिरात भाविकांचा महासागर लोटला आहे.

गेल्यावर्षी बोडगेश्र्वराला सोन्याचे आसन....

गेल्यावर्षी श्री देव बोडगेश्वराला ‘सोन्याचा दांडा’ अर्पण करण्यात आला होता. हा दांडा कोल्हापूर येथील कारागिराकडून बनवण्यात आला असून देवस्थानच्या वर्धापनदिनादिवशी मंदिरात श्रींना अर्पण करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT