Subhash Kangralkar  Dainik Gomantak
गोवा

Subhash Kangralkar Passed Away: गोव्याचे माजी रणजी कर्णधार सुभाष कंग्राळकर यांचे निधन

Subhash Kangralkar Passed Away: गोव्याच्या संघाचे सदस्य, माजी कर्णधार, निवड समिती सदस्य, हुकमी फलंदाज म्हणून सुभाष कंग्राळकर यांची ओळख होती.

किशोर पेटकर

Subhash Kangralkar Passed Away

रणजी क्रिकेट स्पर्धेत 1985 साली पहिला सामना खेळलेल्या गोव्याच्या संघाचे सदस्य, माजी कर्णधार, निवड समिती सदस्य, हुकमी फलंदाज सुभाष कंग्राळकर यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने बेळगाव येथे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते.

30 रणजी क्रिकेट सामन्यांत त्यांनी 22.75 च्या सरासरीने 1092 धावा केल्या. त्यांनी 2 शतके व 6 अर्धशतके नोंदविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT