Theater artist Eknath Kosambe  Dainik Gomantak
गोवा

हौशी रंगभूमीवरील नाट्य कलाकार एकनाथ कोसंबे यांचे निधन

88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यातील मराठी रंगभूमीवरील हौशी नाट्य कलाकार आणि सांगे येथील प्रसिद्ध अशा कोसंबे घराण्याचे सुपुत्र एकनाथ कोसंबे (88) यांचे आज सकाळी मडगाव येथे निधन झाले. आज संध्याकाळी मडगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

(Goan theater artist Eknath Kosambe passed away)

त्यांच्यामागे जयसंदेश व दयानीधेश असे दोन पुत्र असून त्यापैकी दायानिधेश यांची गणना गोव्यातील प्रख्यात तबलापटू आहेत. एकनाथ कोसंबे यांचा वारसा ते कलेच्या माध्यमातून चालवतायेत.

गोवा सरकारच्या औद्योगिक विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक असलेले कोसंबे हे हौशी रंगभूमीवरील नाट्य कलेमुळे सर्वत्र परिचित होते. सांगे येथील शिगमोत्सव आणि रामनाथी येथील शिवरात्री उत्सवादरम्यान होणाऱ्या अनेक नाटकात त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांच्या बहुतेक भूमिका संगीत नाटकातील होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

SCROLL FOR NEXT