Yatish Naik |Goa News Dainik Gomantak
गोवा

Yatish Naik: राज्यात लोकाभिमुख निर्णय घेतले जात आहेत; विरोधी पक्षनेत्याचे आरोप बिनबुडाचे

Yatish Naik: भाजपकडून ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

दैनिक गोमन्तक

Yatish Naik: राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या गोवा ग्राम संपूर्ण यात्रेच्या आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्यांनी काल राजभवनात केलेल्या निराधार आणि बिनबुडाच्या आरोपांचा भाजप निषेध करत असून त्यांच्या अशाप्रकारच्या वक्तव्यातून काँग्रेसची निराशा दिसून येत असल्याचे भाजपचे प्रवक्ते यतिश नायक यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देखील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्यपालांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यामुळे टीका केली ती चुकीची आहे. कारण मुख्यमंत्री दिल्लीत होते. त्यांच्या पूर्वनियोजित प्रचार कार्यक्रमांमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत, यतिश नायक म्हणाले.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील व राज्यातील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार गोव्यातील जनतेला सुशासन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यात लोकाभिमुख निर्णय घेतले जात आहेत, तसेच गोव्याचा विकास देखील होत आहे. त्यामुळेच जनतेने भाजपला पुन्हा कौल दिला. राज्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT