Goa: विजयानंद शाळेत पौष्टिक आहारावर घेतलेल्या कार्यशाळेचा एक क्षण Dainik Gomantak
गोवा

Goa: विजयानंद शाळेत पौष्टिक आहारावर कार्यशाळा

मुलासाठी पौष्टिक अन्न ह्या विषयावर माहिती पालकांना पटवून दिली.

Dainik Gomantak

Goa: मये, डिचोली (Bicholim) येथील विजयानंद पूर्व प्राथमीक व प्राथमीक (Vijayanand Primary School, Mayem) शाळेत मुलासाठी पौष्टिक अन्न ह्या विषयावर कार्याशाळा (Workshop on Nutritious food for Studants) आयोजित करण्यात आली होती. म्हापशेतील उत्तर गोवा जिल्हा हॉस्पीटलाच्या (Mapusa District Hospital) वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती वसंतराव दिवकर रिसोर्स पर्सन म्हणुन उपस्थित होत्या. कार्यशाळेच्या समारोपाला डॉ .आरती दिवकर, शिक्षिका पूर्वी लिंगडकर, विजायनंद पूर्व प्राथमीक विद्यालये पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा विनिता आजगांवकर, श्री विजायनंद प्राथमीक विभागाच्या पालक शिक्षक संघाचे खजिनदार जितेंद्र कवठणकर, शाळेचे इतर शिक्षक व कर्मचारी वर्ग, पालक उपस्थित होते.

मुलासाठी पौष्टिक अन्न ह्या विषयावर माहिती देणाऱ्या पत्रिका वापर करुन मुलांचा आहार कसा असावा याची खूप चांगल्या प्रकारे महत्वाची माहिती पालकांना पटवून दिली. पालकांनी आपले वेगवेगळे प्रश्न डॉक्टरना विचारून आपल्या शंका दुर केल्या. कार्यशाळेचे सूत्रसंचालन शिक्षिका पूर्वी लिंगडकर यांनी केले • आभार प्रदर्शन शिक्षिका विश्रांती मोरजकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT