Vasco Road Accident Dainik Gomantak
गोवा

Vasco Road Accident: बस- दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर जखमी; शांतीनगर येथे घडली घटना

Vasco Road Accident: तो तरुण हेल्मेट शिवाय दुचाकी चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco Road Accident गोव्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस नेहमीच कठोर भूमिका बजावत असून देखील वाहनचालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या घटना घडत आहेत.

अशाच एका अपघाताची खबर समोर येतेय. वास्को शांतीनगर येथे दुचाकी व बसच्या अपघातात रोहन नाईक (सडा, वास्को, वय, 22) हा तरुण गंभीर जखमी झाला असून तो हेल्मेट शिवाय दुचाकी चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. घटनेची अधिक माहिती मिळवत आहोत...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT