Goa Vaccination: 4 lakh 75 thousand people in the state have been vaccinated Dainik Gomantak
गोवा

Goa Vaccination: राज्यातील 4 लाख 75 हजार लोकांचे लसीकरण पूर्ण

आरोग्य खात्याने जारी केलेल्या पत्रकानुसार राज्यात आत्तापर्यंत 16,37,078 एवढे लसीकरण झाले आहे.(Goa Vaccination)

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील 4 लाख 75 हजार लोकांनी आतापर्यंत कोरोना (COVID-19) प्रतिबंधक लसीचे (Covid Vaccination) दोन्ही डोस घेतल्याने ते कोरोनापासून सुरक्षीत झाले आहेत. आरोग्य खात्याने जारी केलेल्या पत्रकानुसार राज्यात आत्तापर्यंत 16,37,078 एवढे लसीकरण झाले आहे. (Goa Vaccination: 4 lakh 75 thousand people in the state have been vaccinated)

ज्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 11,62,046 इतकी आहे, तर दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या 4,75,032 एवढी आहे. काल राज्यात 7,996 एवढे लसीकरण झाले आहे. ज्यात 1,631 लोकांनी पहिला डोस तर 6'365 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.

दरम्यान केंद्राकडून राज्याला आतापर्यंत 22,30570 लसीचे डोस मिळाले आहेत , 7,16,700 लसीचे डोस राज्यात सध्या उपलब्ध आहेत. तर राज्यात आतापर्यंत16,37,078 लोकांनी पहिला डोस तर 11,62,2046 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job: पोलिस भाजपचे प्रवक्‍ते आहेत का? युरी, सरदेसाईंचा संताप; उच्‍चस्‍तरीय चौकशीवर बाबूशही ठाम

IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Goa Government Jobs: 'निवड आयोगा'तर्फे विविध खात्‍यांतील रिक्‍त पदांची भरती! 24 तासांत लागणार निकाल

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

SCROLL FOR NEXT