Goa Tourist Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist : ‘रेन्ट अ बाईक’ पुन्हा चर्चेत पर्यटकांकडून नियम धाब्यावर

Goa Tourist : गोव्यात आल्यानंतर ‘रेन्ट अ बाईक' भाड्याने घेऊन हवे तेथे फिरायचे, असे पर्यटकांचे नियोजन असते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourist :

पणजी, पर्रा येथील माडांमधून असणारा मार्ग हा राज्याची ओळख दर्शविणारा ठरला आहे. अनेक चित्रपट किंवा जाहिरीतीत या मार्गाचे दर्शन होते.

त्यामुळेच येथे पर्यटक चित्रिकरणाची संधी सोडत नाहीत. परंतु सध्या वादात असलेल्या ‘रेन्ट अ बाईक'वरून फिरणारे पर्यटक वाहतूक नियम धाब्यावर बसवतात, तेव्हा दोष देणार कोणाला? असा प्रश्‍न पडतो.

गोव्यात आल्यानंतर ‘रेन्ट अ बाईक' भाड्याने घेऊन हवे तेथे फिरायचे, असे पर्यटकांचे नियोजन असते. रेन्ट अ कारने मांडवी पुलावर विरुद्ध दिशेने येऊन दुचाकीला धडक दिल्यानंतर उडून दुचाकीस्वार नदीत पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रेन्ट अ कार व बाईक,विषयी अनेक प्रश्‍न उपस्थित झाले. ‘रेन्ट अ बाईक'चा बेशिस्त पार्किंगचाही मुद्दा चव्हाट्यावर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT