Tourist Attack Dainik Gomantak
गोवा

Tourist Attack: साधू बाबाचा पर्यटकांवर हल्ला, धबधब्यावर फिरणाऱ्यांना दगड-काठीनं केली मारहाण, पाहा VIDEO

Baba Tourist Attack: उन्हाळा असो वा पावसाळा, पर्यटक समुद्रकिनाऱ्यांपासून ते निसर्गरम्य धबधब्यांपर्यंत हजारो पर्यटक दरवर्षी येथे भेट देत असतात.

Sameer Amunekar

उन्हाळा असो वा पावसाळा, पर्यटक समुद्रकिनाऱ्यांपासून ते निसर्गरम्य धबधब्यांपर्यंत हजारो पर्यटक दरवर्षी येथे भेट देत असतात. सध्या पावसाळ्यामुळे धबधब्यांचा निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक फिरायला येत असतात.

मात्र, अशा पर्यटनस्थळावरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका साधू बाबाला धबधब्यावर आलेल्या पर्यटकांवर दगड फेकताना आणि गाठीने त्यांच्यावर हल्ला करताना स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे

या घटनेत नेमकं काय घडलं आणि हा साधू बाबा कोण आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. परिणामी, पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस आणि पर्यटन विभागाने तातडीने याची दखल घ्यावी, अशी मागणी आता होत आहे. खरंच पर्यटकांसाठी अशी ठिकाणं सुरक्षित आहे का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही पर्यटकांनी याबाबत चिंता व्यक्त करत सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानसिक रुग्णांना मिळणार 'नवी उमेद'; IPHB मध्ये लवकरच सुरू होणार पुनर्वसन केंद्र

Gold Price Hike: शेअर बाजार पडला, पण सोन्याने घेतली उसळी, एका महिन्यात तब्बल 'इतक्या' हजारांची वाढ; आता सप्टेंबरमध्ये होणार नवा रेकॉर्ड?

Duleep Trophy 2025: 13 चौकार, 3 षटकार! आयुष बडोनीचा 'डबल धमाका'; द्विशतक ठोकून टीमला पोहोचवले उपांत्य फेरीत

Viral Video: चिमुकल्याला पाठीवर बसवून डॉल्फिनची 'जलसफर'! हृदयस्पर्शी व्हिडीओ तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Black Money Act: ‘ब्लॅक मनी’ कायद्यात मोठा बदल! ‘या’ लोकांसाठी दंड आणि शिक्षेचा धोका संपला; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT