Helmet  Canva
गोवा

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Road Safety Week Goa: राज्यात रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू असून वाहनचालकांमध्ये मोटारवाहन नियमांची जागृती करण्याबरोबरच त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही धडक मोहीम सुरू केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic Department to Suspend Licenses of Drivers Without Helmets

पणजी: राज्यात रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू असून वाहनचालकांमध्ये मोटारवाहन नियमांची जागृती करण्याबरोबरच त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही धडक मोहीम सुरू केली आहे.

पणजी वाहतूक पोलिसांनी या सप्ताहामध्ये विनाहेल्मेटप्रकरणी १०० दुचाकीचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांचा चालक परवाना निलंबित करण्याची शिफारस केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या सोमवारपासून राज्यात सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त पणजी वाहतूक पोलिसांनी शहरातील अनेक ठिकाणी हेल्मेट न वापरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची धडक मोहीम अवलंबिली आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT