सरकार Covid 19 नंतर शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी सांगितले. Dainik Gomantak
गोवा

पहिली-आठवीच्या शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार: मुख्यमंत्री

गेल्या आठवड्यात राज्य सरकारच्या कोविड (Covid 19) व्यवस्थापनावरील तज्ज्ञ समितीने बालरोगतज्ञांच्या माहितीच्या आधारे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याची शिफारस केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्य सरकारच्या टास्क फोर्ससोबत (Task Force) मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर गोवा सरकार (Government of Goa) शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, "आज टास्क फोर्सची बैठक आहे. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ." गेल्या आठवड्यात राज्य सरकारच्या कोविड (Covid 19) व्यवस्थापनावरील तज्ज्ञ समितीने बालरोगतज्ञांच्या माहितीच्या आधारे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याची शिफारस केली होती. समितीने शिफारस केल्यानुसार शाळा या – ऑफलाइन किंवा ऑनलाइन पध्दतीमे पुन्हा सुरू केल्या जाऊ शकतात.

शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सरकारच्या टास्क फोर्सने तज्ञ समितीने केलेल्या शिफारशींवर विचार करणे अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT