Goa TMC  Sandip Desai
गोवा

Goa TMC : राज्‍यातील ऊसउत्पादकांची लुबाडणूक; कंत्राटदारांची चौकशी करा

गोवा टीएमसी सरचिटणीस राखी प्रभुदेसाई नाईक यांची मागणी

दैनिक गोमन्तक

"राज्‍यातील ऊसउत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्‍यासाठी ऊसउत्पादक सुविधा व सन्मान समिती स्थापन करण्यात आली व तिचे अध्यक्षपद नरेंद्र सावईकर यांच्‍याकडे देण्‍यात आले."

"परंतु ते ऊसउत्पादकांना न्याय देण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांपैकी फ्रान्‍सिस मास्कारेन्हस याने ऊसविक्रीचे कंत्राट घेऊन शेतकऱ्यांना कमी मोबदला दिला व स्‍वार्थ साधला," असा आरोप गोवा टीएमसी सरचिटणीस राखी प्रभुदेसाई नाईक यांनी केला. त्या पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी ऊसउत्पादक शेतकरी प्रशांत गावस देसाई, दयानंद फळदेसाई, बमो गावकर उपस्थित होते. जी व्यक्ती एखाद्या समितीवर असते, त्यालाच ऊसविक्रीचे कंत्राट कसे काय देण्यात आले? शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांनी खाल्ले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्‍यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT