Tigers in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Tiger reserve: ‘एनटीसीए’च्या व्याघ्र प्रकल्प निकषामध्‍ये गोवा बसत नाही!

गोव्यात व्याघ्र प्रकल्पाची मागणी मंडळाने फेटाळून लावली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tiger reserve राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) वन्यजिवांचा अधिवास ‘व्याघ्र प्रकल्प’ म्हणून घोषित करण्याच्या निकषात गोवा राज्य बसत नाही, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज केला. राज्याने अर्ज केला तरी मंजुरी मिळणार नाही, असेही ते म्हणाले.

राज्य वन्यजीव मंडळाची बुधवारी बैठकी झाली. त्यात गोव्यात व्याघ्र प्रकल्पाची मागणी मंडळाने फेटाळून लावली आहे. त्यानुसार उच्च न्यायालयाला कळवण्यात आले आहे.

वाघ आणि इतर वन्यप्राण्यांच्या अधिवासाबाबतचे सर्व नियम आणि खबरदारी केंद्राने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्याकडून पाळली जात आहे, असा दावाही सावंत यांनी केला.

29 सप्टेंबर 2022 रोजी ‘एनटीसीए’चे उपमहानिरीक्षक, नवी दिल्ली यांनी राज्य सरकारला एका पत्र लिहिले होते. त्‍याद्वारे ‘2020 मध्ये म्हादई वन्यजीव अभयारण्यात वाघीण आणि तीन पिलांचा मृत्यू झाल्याने हे अभयारण्य ‘व्याघ्र प्रकल्प’ म्हणून अधिसूचित करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी’, अशी विनंती करण्‍यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

Ardh Kendra Yog 2026: बँक बॅलन्स वाढणार, सगळ्या चिंता मिटणार! 'अर्धकेंद्र योग' बदलणार 5 राशींचे भाग्य; धनाचा होणार वर्षाव

Bicholim Heavy Rain: डिचोलीत पावसाचा पुन्हा तडाखा; दोन ठिकाणी झाडे कोसळली

Indus Waters Treaty Row: "...तर हात कापून टाकू!" सिंधु जल करारावरुन पाकिस्तानी मंत्र्यांचा जळफळाट; दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांची भारताविरोधात आगपाखड

'एमआरएम' गेमचेंजर की नुसताच प्रयोग?

SCROLL FOR NEXT