MRF प्रकल्पाची पाहणी करताना लेविन्सन मार्टिन्स बाजूस सरपंच गिरीश पिल्ले व इतर. Dainik Gomantak
गोवा

Goa: कचरा मुक्त करण्याचे लक्ष्य

सांकवाळ पंचायतीने 'MRF' प्रकल्प उभारला असल्याने त्याची पाहणी समितीने केली.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: सांकवाळ पंचायत क्षेत्र 3 डिसेंबरपर्यंत कचरा मुक्त करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले असल्याचे सांकवाळचे सरपंच गिरीश पिल्ले (Girish Pillay) यांनी सांगितले. पंचायत (Panchayat) क्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. मोकळ्या जागी, रस्त्याच्या कडेला कचरा फेकणाऱ्यां विरोधात कडक

कारवाई करण्याचे संकेत:

पंचायत क्षेत्रातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक पंचायतीने ‘साम्रगी पुनर्प्राप्ती सुविधा' ( MRF) प्रकल्प उभारला की नाही हे पाहण्यासाठी उच्च न्यायालयाने (High Court) एक समिती नेमली आहे.

या समितीचे अध्यक्ष गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असून पंचायत संचालक, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण (Pollution control) मंडळाचे सदस्य सचिव, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते, महसूल खात्याचे अवर सचिव हे सदस्य आहेत.

सांकवाळ पंचायतीने 'MRF' प्रकल्प उभारला असल्याने त्याची पाहणी समितीने केली.समितीने त्या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT