Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Sudin Dhavalikar: 'ऊर्जा संवर्धनात' गोव्याला द्वितीय पारितोषिक; वीज खात्यातील सुधारणेमुळेच यश- ढवळीकर

Sudin Dhavalikar: वीज कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणांची चौकशी करण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करणार

गोमन्तक डिजिटल टीम

Sudin Dhavalikar: राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कारांमध्ये गोव्याने लहान राज्यांच्या श्रेणीत दुसरे पारितोषिक पटकावले असल्याची माहिती गोव्याचे ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिलीय. या श्रेणीत आसाम पहिल्या क्रमांकावर आहे.

स्वस्त दर्जाची वीज, वीज वितरणातील पायाभूत सुधारणा आणि वीज विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आम्हाला हे यश मिळू शकले असल्याचे ढवळीकर म्हणाले.

तसेच ऑन ड्युटी असताना वीज कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणांची चौकशी करण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिलीय.

या महिन्याभरात हि समिती स्थापन होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच राज्यात सातत्याने होणाऱ्या वीजचोरी बाबतही त्यांनी महत्वाची माहिती दिलीय. वीजचोरी बरोबरच जुन्या तारांमधून 16% वीज गळती होते.

त्यामुळे ट्रान्सफॉर्मरवर दबाव पडत असून इलेक्ट्रिसिटी पॉवरमध्ये चढ-उतार होतो. या सर्व कारणामुळे वीज विभागाला बरेच नुकसान सोसावे लागत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT