newborn babies  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane : नवजात बाळांची काळजी घेण्यात गोवा आघाडीवर

2018 पासून सुरू झालेल्या 2.0 या कार्यक्रमात जवळपास 36 हजार अर्भकांची तपासणी करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Vishwajit Rane : नवजात बाळांची काळजी घेण्यामध्ये गोवा भारतामध्ये आघाडीवर असून 2008 मध्ये भारतातील पहिला सर्व समावेशक अर्भकांचे स्क्रीनिंग कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून सरकारच्या रुग्णालयामध्ये जन्मलेल्या 83 हजार हून अधिक नवजात बाळांना या योजनेचा लाभ घेता आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

या उप्रकमा संदर्भात ‘निओजेन’च्या थॉमस यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. हा कार्यक्रम यापुढे अधिक कार्यक्षम पद्धतीने राज्यात कसा राबवता येईल, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

2018 पासून सुरू झालेल्या 2.0 या कार्यक्रमात जवळपास 36 हजार अर्भकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 142 अर्भकांना गंभीर विकार असल्याचे आढळून आले. या स्क्रीनिंगमुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यात आले. एनबीएस यांच्या प्रयत्नामुळे भारतात एक मॉडेल म्हणून आणि विकसनशील देशात अग्रगण्य कार्यक्रम म्हणून या उपक्रमाला जगभरात मान्यता मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT