SSC Board Exam Result | Goa Board Exam Results  Dainik Gomantak
गोवा

Goa SSC Board Result 2023: दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; वार, वेळ, संकेतस्थळाची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

यावर्षी एकूण 20 हजार 476 विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती

Rajat Sawant

Goa SSC Board Result 2023: गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी 20 मे रोजी संध्याकाळी 4.30 वाजता जाहीर होणार आहे. 10वीच्या परीक्षेचा निकाल www.gbshse.in आणि https://results.gbshsegoa.net या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.

गोवा शालान्त मंडळाने राज्यातील 31 परिक्षा केंद्रांवर परिक्षा आयोजित केली होती. 10वीच्या परिक्षेसाठी राज्यातील एकूण 20 हजार 476 विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती. यात 10 हजार 74 मुली, 10 हजार 402 मुले, 425 दिव्यांग मुले, 23 ITI विद्यार्थी यांनी नोंदणी केली होती.

मागील वर्षी एप्रिल 2022 मध्ये 20 हजार 345 विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील 18 हजाह 869 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी 92.75 टक्के 10वीच्या परीक्षेचा निकाल लागला होता.

म्हापसा, डिचोली, मडगाव, फोंडा राज्यातील 4 केंद्रांवर मार्कशीट्स वितरीत केल्या जाणार आहेत. याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT