- श्री दामोदर संगीत विद्यालयातर्फे आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात चंद्रनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखविताना विद्यार्थी. Dainik Gomanatk
गोवा

Goa: दामोदर संगीत विद्यालयात चंद्रनमस्कारद्वारे गुरुला वंदन

मडगाव येथील श्री दामोदर विद्याभुवन येथील श्री दामोदर संगीत विद्यालाने ( Music School) गुरुपौर्णिमेनिमित्त योग व नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगाव येथील श्री दामोदर विद्याभुवन येथील श्री दामोदर संगीत विद्यालाने गुरुपौर्णिमेनिमित्त योग व नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले. शनिवारी ऑनलाईन (Online) व प्रत्यक्ष रितीने आयोजित केलेल्या कार्क्रमात सकाळच्या सत्रात योग विद्यार्थ्यांनी शिक्षक गौरव व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रनमस्कार प्रात्यक्षिकाद्वारे गुरुला वंदन केले. सर्वांना सुर्यनमस्कार माहित आहे. चंद्रनमस्कार याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व असल्याचे गौरव व्यास यांनी सांगितले.

या कार्यक्रमात निलय नाईक दलाल, प्रफुल्ल घाडगे, स्विटी घाडगे, ऋथिकियन सपना सारंग, कल्पिता नाईक, गुरुदास कदम, शमा कदम, सुचिता लोलयेकर, शीतर प्रताप ढेरे, जानकी मुळे, आसावरी सत्यजीत, दिपाली डिकॉस्ता, श्वेता नाईक दलाल यांनी भाग घेतला.

संध्याकाळच्या सत्रात नृत्य विद्यार्थ्यांनी त्याना शिकवलेली नृत्ये सादर करतील. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची परिक्षा जवळ पोहोचली असल्याने या कार्यक्रमाद्वारे त्यांना सराव करण्याची संधी प्राप्त झाल्याचे व्यास यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''जोपर्यंत POK परत मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी...'', कारगिल भूमीवरुन राजनाथ सिंह यांचा हल्लाबोल; सीमापार दहशतवादाचा कायमचा करणार बंदोबस्त

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! सावंतवाडी स्थानकावर तीन सुपरफास्ट गाड्यांना थांबा, 'असं' असेल वेळापत्रक

Raigad Fort History: रायगड जिल्ह्यातील इतिहासावर नवा प्रकाश

Shocking Viral Video: झोपलेल्या शेतकऱ्याच्या शर्टात घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क; थरारक व्हिडिओ व्हायरल

VIDEO: 'द हंड्रेड' स्पर्धेत पाकिस्तानी गोलंदाजाचा नवा ड्रामा! उस्मान तारिकच्या बॉलिंग ॲक्शनवर टिम डेव्हिडचा संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT