Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: म्हापसा-शिवोली मार्गावर टॅक्सी- दुचाकीमध्ये अपघात, एकजण गंभीर

Goa Accident: गोव्यात अपघातांचे सत्र सुरुच

Ganeshprasad Gogate

Goa Accident: गोव्यात सध्या 31st ची धूम सुरु झालीय. देशोदेशीचे पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. यामुळे वाहतुकीवर प्रचंड ताण आल्याचे दिसत आहे.

वाहतूक पोलीस अपघातग्रस्त जागी तैनात असून काही बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघात घडल्याचे प्रकार होत आहेत. रविवारी सकाळी म्हापसा-शिवोली मार्गावरील झेवियर कॉलेज रोडवर इलेक्ट्रिक दुचाकी आणि अँप टॅक्सी मध्ये अपघात झालाय.

हा अपघात cctv मध्ये कैद झालाय. सदर अपघातामध्ये टॅक्सी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असून त्याची इलेक्ट्रिक दुचाकीला धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त हाती की दुचाकीस्वाराच्या मागे बसलेली व्यक्ती धक्क्याने उडून रस्त्याच्या बाहेर जाऊन पडली.

या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल गेल्याचे समजतेय. अपघाताविषयी अद्याप सविस्तर माहिती हाती आली नाहीय

तसेच या घटनेची पोलिसांत नोंद झाली कि नाही याची माहिती मिळू शकली नाही. या घटनांमुळे राज्यात अपघातांच्या घटनांमंध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचे समोर येतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT