24 तासांत 102 नवे रुग्ण आढळून आले असून; गेल्या चार दिवसांपासून राज्यात रोज शंभरहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: राज्यात कोरोनाचे नवे 74 रुग्ण; 101 कोरोनामुक्त

आज कोरोना बळीचा आकडा शुन्यावर

दैनिक गोमन्तक

राज्यात कोरोना रुग्णांची संथ गतीने का असेना वाढ सुरुच आहे. आज रविवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी राज्यात 74 बाधित रुग्ण सापडले आहेत. तर 101 जण कोरोनामुक्त झालेत. दिवसभरात 723 संशयितांच्या चाचण्या घेण्यात आल्या. सध्या राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 558 इतकी झाली आहे.

(Goa reports 74 new corona patients and 101 discharge)

आज कोरोनामुळे एकाही रुग्णाचा बळी गेला नसल्याने बळींचा आकडा 3964 कायम आहे. राज्यात आतापर्यंत 2,57,092 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून २,५२,५७० लोक पूर्णपणे बरे झाले. बरे होण्याचे प्रमाण 98.24 टक्के आहे.

राज्यात गेले काही दिवस गणेशोत्सव माहोल असल्याने कोरोनाबाबत तज्ज्ञांनी काही वाढ होणार का ? अशी शंका व्यक केली होती. मात्र तसे काहीही झालेले नाही. राज्यातील कोरोना फैलावाची स्थिती जैसे थे आहे. असे असले तरी राज्यातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अथवा सामुदायिकरित्या एकत्र येताना काळजी घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT